ही तर शिवसेनेची उदय`सामंत`शाही? | Politics | Maharashtra | Sakal
उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत नवी विद्यापीठ कायदा घेऊन आले आहेत. कशासाठी हा कायदा? याने विद्यापीठे म्हणजे राजकीय अड्डे बनणार आहेत का?
#MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics #Shivsena #university #Udyasamant #Educationminister #esakal #SakalMediaGroup